आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रिप्ट एडिटिंगमध्ये महिलेची भूमिका होते शिकार, वेळेचे कारण देत कमी करतात रोलचा वेळ - करिनाने व्यक्त केली खंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - करीना कपूरने नुकतेच छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. ती एका डान्स रिअॅलिटी शोला जज करताना दिसणार आहे. यासोबतच ती वेब शो बाबत ती ओपन असल्याचे तिने सांगितले. निर्मात्यांनी चित्रपटांत चांगल्या स्क्रिप्ट्स तयार कराव्यात यामुळे करिना या प्लेटफॉर्मसकडे गेली असल्याचे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले. करिनाला चांगला रोल न मिळाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 


वेब शोज मध्ये प्रत्येक भूमिकेला मिळते संधी

करिनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, चित्रपटांत स्क्रिप्ट एडिटिंगवेळी महिलांच्या भूमिका शिकार होतात. चित्रपटच्या वेळेचे कारण सांगून त्यांची भूमिका कमी केली जाते. पण वेब शोजमध्ये असे होत नाही. तेथे एक सीझन अनेक भागांचा असतो. यामुळे प्रत्येक भूमिकेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी संधी असते. 

बातम्या आणखी आहेत...