• Home
  • Gossip
  • Kareena Kapoor seen taking bath with lotus flowers in the lake, photos being viral

Bollywood / तलावात कमळांच्या फुलांमध्ये अंघोळ करताना दिसली करिना कपूर, वेगाने व्हायरल होत आहेत तिचे फोटोज 

लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे करिना

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 01:09:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. लंडनहून आतापर्यंत करिनाचे अनेक फोटोज शेअर केले गेले आहेत. जे खूप व्हायरल झाले आहेत. आता करिनाचा आणखी एक फोटो शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये ती तलावात अंघोळ करताना दिसत आहे. करिना कपूरचे हे फोटोज इंस्टाग्रामवर तिच्या फॅन पेजवरून शेअर केले गेले आहेत. या फोटोमध्ये करिना तलावात अंघोळ करत आहे आणि तिच्या चारही बाजूंना कमळाची फुले दिसत आहेत. करीनाला अशा अवतारात तिच्या फॅन्सने पहिल्यांदाच पहिले आहे. तिचा लुक फारच छान आहे.

झाले असे की, करिना एका जाहिरातीचे शूटिंग करत आहे. त्यामुळे ती तलावात उभी आहे आणि तिच्या आसपास कमळाची फुले दिसत आहेत. करिनासोबत शूटिंगची पूर्ण टीमदेखील दिसत आहे.

X
COMMENT