Home | Party | Kareena Kapoor To Alia Bhatt Actresses Gorgeous Look At Diwali Party

दिवाळी पार्टीमध्ये करीना, कतरिनापासून श्रध्दा कपूर आणि कृती सेननपर्यंत, अभिनेत्रींचा दिसला गॉर्जियस लूक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:12 PM IST

एकता कपूरच्या पार्टीमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस

 • Kareena Kapoor To Alia Bhatt Actresses Gorgeous Look At Diwali Party

  एन्टटेन्मेंट डेस्क. फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक सेलेब्सने दिवाळी पार्टी ऑर्गनाइज केली. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले. या निमित्ताने अभिनेत्रींचा गॉर्जियस लूक पाहायला मिळाला. या अभिनेत्रींमध्ये करीना कपूर सर्वांवर भारी ठरली. ती करण जोहर असो किंवा शाहरुखची पार्टी किंवा मग स्वतःच्या घरचे सेलिब्रेशन, सर्व ठिकाणी स्टनिंग लूकमध्ये दिसली. करीना, शाहरुखच्या दिवाळी पार्टीमध्ये अनामिका खन्नाने डिझाइन केलेला ब्लॅक आणि गोल्डन लहेंगा घालून आली. यामध्ये ती खुप गॉर्जियस दिसत होती.

  दिवाळी पार्टीमध्ये दिसला इतर अभिनेत्रींचा गॉर्जियस लूक
  शाहरुखच्या पार्टीमध्ये कतरिना कैफ स्टनिंग लूकमध्ये दिसली. तिने क्वीजेच शो करणारा ब्लॅक कलरच्या डिझायनर ब्लाउजसोबत साडी ड्रेप केली होती. तिच्या डिझाइनर ब्लाउजची चर्चाही आहे. तिचा आउटफिट डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केला होता.
  - आलिया भटही स्टायलिश लूकमध्ये पार्टीमध्ये स्पॉट झाली. तिने वन स्ट्रीप ब्लॅक टॉपसोबत ओढणी आणि लेहंगा कॅरी केली होता. तिने गळ्यात काहीच घातले नव्हते आणि हेवी ईयररिंग्स कॅरी केल्या होत्या. तिचा लहेंगा श्यामल आणि भूमिका व्दारे डिझाइन केलेला होता.

  एकता कपूरच्या पार्टीमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस
  - एकताच्या पार्टीमध्ये शिल्पा शेट्टी, कियारा अडवाणी, मौनी रॉय, श्रध्दा कपूर, नुसरत भरुचा, कृती सेननसोबतच टीव्ही स्टार्स दिव्यांका त्रिपाठी, अंकिता भार्गव, क्रिस्टल डिसूजा, करिश्मा तन्नासोबतच अनेक अभिनेत्री सामिल झाल्या.
  - शिल्पा शेट्टीच्या पार्टीमध्ये 42 वर्षीय सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेड रोहमल शॉलसोबत दिसली. दोघांनी फोटोग्राफर्सला एकत्र पोज देत आपले रिसेशनशिप पब्लिकली केले. वृत्तांनुसार हे दोघं 2019 मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत.
  - तर शाहरुखच्या दिवाळी पार्टीमध्ये 45 वर्षीय मलायका अरोडा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दिसला. पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळ्या कारने पोहोचले. पण पार्टीच्या 4 दिवसांनंतरच मलायका 15 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली. दोगांविषयी मीडियामध्ये अनेक बातम्या येत आहेत. हे दोघं एप्रिल 2019 मध्ये लग्न करु शकतात.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रींचे फोटोज...

Trending