आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Walks On The Ramp At Lakme Fashion Week 2019, Wins The Hearts Of All With Her Beauty

Lakme Fashion Week 2019 च्या रॅम्पवर करिना कपूरने केला वॉक, आपल्या सौंदर्याने जिंकले सर्वांचे मन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लॅक्मे फॅशन वीक ग्रँड फिनाले रविवारी रात्री झाला. या फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. डिजायनर गौरी-नैनिका यांनी डिजाइन केलेल्या ब्लॅक ड्रेसमध्ये करिना खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत होती. करिना जेव्हा रॅम्पवर आली, लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. करिना लॅक्मेची ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे ती यावेळी शोस्टॉपर होती. लॅक्मे फॅशन वीक 2019 चा हा ग्रँड फिनाले मुंबईच्या रिचर्डसन & क्रुडासमध्ये झाला होता. या ग्रँड फिनालेमध्ये करिना कपूर, कंगना रनोट, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, जेनेलिया डिसूजा, सोहा अली खान, नेहा शर्मा, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी सहभाग नोंदवला.