आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : करीना कपूरची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा शनिवारी रात्री पती शकील लडकसोबत डिनरच्यावेळी स्पॉट झाली. यावेळी अमृताने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा विचित्र ड्रेस घातला होता. फ्रंट साइडने तिचा ड्रेस पाहिल्यावर असे वाटते की, तिला बँडेज बनधले गेले आहे. अमृताचा वर्स्ट ड्रेस पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण आहेत आणि विचित्र कमेंट्स करत आहेत. एका यूजरने कमेंट केले, 'या ड्रेसच्या डिजायनरला तर गोळी मारली पाहिजे.' आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले, 'हा अस कसा ड्रेस आहे, हॉस्पिटलला जा, तिथे यापेक्षा चांगली बँडेज बांधली जाईल.'
याचप्रकारे इतर यूजर्सनेही कमेंट्स केल्या...
एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'खरंच या एवढ्या वर्स्ट ड्रेससाठी डिजायनरला पैसे दिले गेले असतील.' एकाने लिहिले, 'कोण आहे ही ? पैसाच सर्वकाही नसतो टेस्टदेखील चांगली असायला पाहिजे.' एकाने लिहिले, 'ही फक्त लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी करिना कपूरसोबत फिरते. करिनाने हिला ड्रेसिंगच्या टिप्स दिल्या पाहिजेत.'
फ्लॉप होते फिल्मी करियर...
अमृताचे फिल्मी करियर फ्लॉप होते. तिने 2002 मध्ये फरदीन खानसोबत फिल्म 'कितने दूर कितने पास' ने डेब्यू केला होता. यानंतर ती 'आवारा पागल दीवाना', 'गर्लफ्रेंड', 'स्पीड', 'रक्त', 'फाइट क्लब', 'रामा रामा क्या है ड्रामा', 'हैलो', 'हीरोज', 'गोलमाल रिटर्न' यांसारख्या फिल्ममध्ये दिसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.