आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाने आपला 'स्लो-मो' व्हिडिओ केला शेअर, लिहिले - 'ओह मी याच्यावर किती प्रेम करते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : करिना कपूरने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती ब्लॅक लेदर पॅन्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, 'ओह मी स्लो-मो (स्लो मोशन) व्हिडिओवर किती प्रेम करते... हा पागल होमी अदजानियाने कॅप्चार केला आहे'

करिनाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो स्लो मोशन आहे आणि त्यामध्ये पायी चालताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये अमेरिकन पॉप-रॉक बँड ग्रुप 'इमॅजिन ड्रॅगन्स' चे 'बिलिव्हर' सॉन्ग ऐकायला मिळत आहे. करिनाचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' या शुक्रवारी (13 मार्च) ला रिलीज होत आहे. ज्याचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे.  

करिश्माने लिहिले 'टॉप कॉप'

व्हिडिओमध्ये करिनाने जे जॅकेट घातले आहे, त्यावर पोलिस लिहिलेले आहे. ज्यामुळे करिश्माने तिच्या पोस्टवर कमेंट करताना तिला 'टॉप कॉप' संबोधले आहे. 

बातम्या आणखी आहेत...