आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kargil Victory Day: On 9th May, Gurakhi Tashi Namgyal Had Reported That Pakistani Army Had Infiltrated

कारगिल विजय दिवस : ३ मे १९९९ रोजी गुराखी ताशी नामग्यालने पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केल्याची खबर दिली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> ३ मे :  गुराखी ताशी नामग्यालने भारतीय सैन्याला पाक सैन्याच्या घुसखोरीची माहिती दिली. ५-१५ मे : पाहणीत  कॅप्टन कालिया बेपत्ता.  

> २६ मे : भारतीय हवाई दलाने कारवाई सुरू केली. 

> २७ मे : हवाई दलाच्या मिग-२७ ला शत्रूने पाडले. वैमानिक सुखरूप. परंतु पाकिस्तानने त्यास युद्धबंदी जाहीर केले होते. 

> ३१ मे : तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, कारगिलमध्ये युद्धासारखी स्थिती. 

> १० जून : पाकिस्तानने ६ सैनिकांचे छिन्न-विच्छिन्न पार्थिव सोपवले. भारतात प्रचंड संताप. 

> १२ जून : दिल्लीत परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह व पाक परराष्ट्र मंत्री सरताज अजीज बैठक रद्द.

> १५ जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकला सैन्य हटवण्यास सांगितले. 

> २९ जून : भारतीय सैन्याने टायगर हिलजवळील दोन चौक्यांवर ताबा घेतला. 

> ४ जुलै : टायगर हिल फत्ते, नवाझ शरीफ वॉशिंग्टनमध्ये क्लिंटन यांना भेटले.

> १४ जुलै : भारताने ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे जाहीर केले. 

> २६ जुलै : कारगिल युद्धाची समाप्ती, भारताने पाकिस्तानच्या सैनिकांची संपूर्ण माघारीची घोषणा केली.