आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल विजय दिवस : ऑपरेश विजयमध्ये बोफोर्सचा सिंहाचा वाटा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> तोफांद्वारे गोळीबार करून शत्रूचे ८० टक्के सैनिकांना ठार करण्यात आले. 
> बोफोर्स तोफांची ऑपरेशन विजयमध्ये मोठी भूमिका होती. 
> २८६ मीडियम रेजिमेंटसह सर्व १८ बोफोर्स तोफांचा लढाईच्या २५ दिवस पूर्ण वापर केला गेला. 
> आर्टिलरी रेजिमेंटने २.५ लाख गोळे, बाँब व रॉकेट डागले हाेते. 
> दररोज ३०० तोफांनी ५ हजार गोळे, मॉर्टर बाँब, रॉकेट डागले. 
> टायगर हिल्सवर पुन्हा ताबा मिळवताना ९ हजार गोळे डागले. 
> अखेर १७ दिवसांत प्रतिमिनिट एक राउंड गोळीबार झाला. 
> तीन अधिकारी व ३२ जवान शहीद झाले. सैन्याने तीन युनिटच्या १४१ फील्ड रेजिमेंट, १९७ फील्ड रेजिमेंट व १०८ मेडिमय रेजिमेंटचा गौरव केला. 

 

ऑपरेशन सफेद सागरमध्ये ६५०० विमानांची उड्डाणे 
> लढाईच्या तीन आठवड्यांपूर्वी ३०० विमानांद्वारे ५ हजार उड्डाणांचा अभ्यास केला. 
> मिग-२१, मिग-२३, मिगर-२५, मिगर-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२०० लढाऊ विमाने व एमआय-१७ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. 
> विमानांनी ३० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण घेतले. 
> विमानांची ६५०० उड्डाणे, १२०० उड्डाणे लढाऊ विमानांची. ५५० चा उद्देश हल्ला होता. 
> दररोज किमान १० हल्ले झाले. 
> सुमारे ६५०० टन दारूगोळा, पिण्याचे पाणी व इतर रसद वाहून न्यावी लागली होती. 

बातम्या आणखी आहेत...