आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 Aug 2018: काहीशी अशी राहील कर्क राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क राशी, 22 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - पैशांमुळे निर्माण झालेल्या अडचणीतून दिलासा मिळू  शकतो. नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या आहेत. मनोरंजन होऊ शकतं. प्रेमी युगुलांसाठी चांगला काळ आहे. अडकलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील. संतती सुख लाभेल.


निगेटिव्हः  गोचर कुंडलीच्या सहाव्या भावात चंद्र असल्याने दिवसभर तुमच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतील. वादापासून दूर राहा. नशीबाची साथ कमी मिळेल. कोणत्याही कामात जास्त रिस्क घेऊ नका. विचारात असलेली कामे मार्गी लागण्याचे योग आहेत. तुम्हाला मनासारखे समाधान लाभत नाहीये. प्रकृतीशी संबंधित समस्या जाणवू शकते. तुमच्या मनात काही शंका असल्यास त्याचे सर्वप्रथम निराकरण करा.


काय करावे - चना डाळ स्वतः खा किंवा ब्राम्हणांना दान करा.
 

लव्ह - तुमचे भावनात्मक संबंध आणखी सुधारतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. जोडीदार तुमच्या भावनांचा सन्मान करेल. 


करिअर-  अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात पुढे जाण्याची चांगली संधी मिळू शकते. नोकरीत जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ- प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. जास्त जेवण केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...