Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 1 Sep 2018

1 Sep 2018: काहीशी अशी राहील कर्क राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Cancer Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे कर्क राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज कर्क राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • कर्क आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे कर्क राशिफळ (1 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - गुंतवणूक, खरेदी-विक्री, जमीनीच्या व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला असून कर्क राशीच्या लोकांना यातून फायदा होऊ शकतो. आज तुम्ही स्वतःत बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या खास कारणाने उत्साह राहील. आपल्या काम आणि करिअरवर लक्ष देणे योग्य. करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते.


  निगेटिव्ह - ज्या व्यक्ती तुमच्या अतिशय जवळच्या आहेत, त्या तुमच्यावर थोड्या नाराज राहू शकतात. सावधगिरी न बाळगल्यास एखाद्या मित्रासोबत अनबन होऊ शकते. कौटुंबिक मतभेद होण्याचे योग आहेत.


  काय करावे - पपई खा.


  लव्ह - जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. विचारपूर्वक गंमत करा. वाणीवर संयम बाळगा.


  करिअर - अडकलेली कामे मार्गी लागतील. अडकलेला पैसाही परत मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी थोडा तणावाचा दिवस ठरु शकतो, पण यशदेखील मिळेल.


  हेल्थ - प्रकृतीकडे लक्ष द्या. थकवा आणि कमी झोप झाल्याने त्रास होऊ शकतो.

Trending