Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 3 Sep 2018

कर्क राशी : जाणून घ्या 3 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Today Cancer Horoscope (आजचे कर्क राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • कर्क आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या लाभात चंद्र असणे तुमच्यासाठी शुभ आहे. आज ज्या संधी मिळतील त्यासाठी संयम ठेवा. काळानुरुप आपल्या योजनांमध्ये बदल घडवून आणणे फायद्याचे ठरेल. आपल्या योजनांवर फेरविचार करुन काम केल्यास यश मिळेल. चंद्र गोचर कुंडलीत लाभात असल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रयत्न आणि मेहनत करत राहा. विचारपुर्वकच एखादा निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. अचानक धन लाभाचे योग आहेत. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळेल.


  निगेटिव्ह - लहानमोठ्या त्रासामुळे किंवा अपयशामुळे तुम्ही खचू शकता. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा. चांगल्या संधी हातून निसटू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्यावर एखादा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकू शकते. काही ग्रहांमुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. मेहनतीच्या तुलनेत यश कमीच मिळेल.


  काय करावे - एखाद्या मंदिरातील प्रसाद खा.


  लव्ह - जोडीदारासोबत संपूर्ण दिवस आनंदी आणि फिरण्यात जाईल. दिवस चांगला राहिली. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात.


  करिअर - अचानक झालेल्या धन लाभामुळे तुम्ही व्यवसायासाठी नवीन योजना आखाल. प्रोफेशनल रिलेशन मजबूत होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


  हेल्थ - कर्क राशीच्या लोकांना जुने आजार त्रास देऊ शकतात. स्वतःची काळजी घ्या.

Trending