Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 4 Sep 2018

जाणून घ्या, आज 4 Sep 2018 ला कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Cancer Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (कर्क आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

 • कर्क आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - तुम्ही योजना बनवा आणि त्यावर काम करण्यास सुरूवात करा. तुमच्याकडे रोजगार नसेल, तरी देखील तुम्ही कमाईचे कोणते न कोणते माध्यम शोधून काढू शकता. नवे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. आत्मविश्वास आणि सकारात्मकता दोन्ही अतिशय उत्तम स्थितीत आहे. खुली चर्चा तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहिल. महत्वाच्या कामासाठी बाहेर देखील जावे लागू शकते.


  निगेटिव्ह - कर्क राशिचे काही लोक रोजगारामुळे असंतुष्ट होऊ शकतात. सावध रहा, तुम्ही एखाद्या गोष्टीत अति करू शकता. अति चतुराई तुमच्यासाठई धोकादायक सिद्द होऊ शकते. सावधान आणि गंभीर रहा. थकान भी महसूस होऊ शकते. नशिबाची साथ न मिळाल्यामुळे थोडी निराशी होऊ शकते. तुम्ही एखाद्या षडयंत्राचे शिकार देखील होऊ शकता. दुसऱ्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्हाला याचा पश्चाताप होऊ शकतो.


  काय करावे - पूर्व दिशेत देवाला दिवा लावा. दिव्यात कुंकु टाका आणि त्याच्या शेजारी लाल फूल ठेवा.


  लव्ह - तुम्ही रोमँटिंक मूडमध्ये रहाल. अनेक इच्छा आकांक्षा तुमच्या मनात राहू शकतात. पार्टनरला तुमच्या एखादी गोष्टीचे वाईट वाटू शकते. नात्यांना संभाळावे लागेल.


  करिअर - व्यावसाय आण कार्यक्षेत्रासाठी दिवस फारसा चांगला नाही. नवीन गुंतवणूक करू नका. मोठे खर्च होऊ शकतात. या राशिच्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत चांगले यश मिळू शकते.

  हेल्थ - तब्बेतीची काळजी घ्या.

Trending