आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे कर्क राशिफळ, 4 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 Dec 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमच्यासाठी कमी बोलणे आणि अधिक ऐकणे लाभदायी ठरले, आजुबाजुच्या लोकांची सहानुभूती मिळेल. रोमान्ससाठी वेळ मिळेल. अनेक कामात यश पदरी पडण्याची शक्यता आहे.  सामंजस्यातून केलेल्या कामांमुळे पुढे जाल. तुमचे कौतुक होईल आणि मानसन्मान मिळेल. सहका-यांकडून सन्मान मिळेल. अनेक कामांत धीर धरावा लागले. पैसे आणि संपत्तीशी निगडीत महत्त्वाची कामे पूर्ण होतील.


निगेटिव्ह - थोड्या अडचणी भेडसावू शकतात. चुकीच्या वादामुळे स्पष्टीकरण देण्याची वेळ येऊ शकते. बिझनेस पार्टनर, प्रियकर किंवा जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. कुठल्याही गोष्टीमुळे तुम्ही थोडे विचलित होऊ शकता. एकाच वेळी दोन कामात बिझी असल्याने कामात गोंधळ उडू शकतो. एखादा मोठा निर्णय घेणे टाळा, तेच योग्य ठरेल. एखादे नवीन काम आता सुरु करु नका. जुनी येणी वसून न झाल्याने थोडे चिंतीत राहाल. कामात आलेल्या अडथळ्यामुळे नोकरीत अडचणी येऊ शकतात.


काय करावे- इतरांना स्वतःचा पेन किंवा स्टेशनरी वस्तूंचा उपयोग करु देऊ नका. 


लव्ह - तुमचे कौटुंबिक संबंध चांगले राहतील. आज जुन्या प्रकरणातून सुटका होऊ शकेल. जोडप्यांना त्यांचे संबंध अधिक मधूर बनवण्याची संधी मिळेल. 


करिअर - बिझनेसमध्ये अचानक फायदा होऊ शकतो. अधिका-याकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल, त्यातून त्यांना यश मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...