Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 6 Sep 2018

कर्क राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Today Cancer Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • कर्क आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - धैर्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा गरजेचा आहे. प्रयत्न केल्यास कठीण कामही सोप्या पद्धतीने तुम्ही करु शकाल. काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. इतरांशी झालेल्या भेटीगाठीतून नवीन गोष्टी तुम्हाला समजतील. मित्र आणि भावाच्या मदतीने विचारात असलेली कामे पूर्ण होतील. आवश्यक कामात बदल होऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा एखाद्याला आर्थिक मदत करण्यापूर्वी सल्ला नक्की घ्या.


  निगेटिव्ह - तुम्ही एखाद्याचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसाल. भविष्याचा विचार करुन टेन्शन घ्याल. झोप पूर्ण न झाल्याने अस्वस्थ वाटेल. अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊ नका. पैशांची जोखिम उचलू नका. नोकरी आणि व्यवसाय करणा-या लोकांनी मोठे निर्णय सावधगिरीने घ्यावे.


  काय करावे - जास्त स्पायसी आणि तेलकट खाण्यापासून दूर राहावे.

  लव्ह - तुमची लव्ह लाइफ चांगली राहील. एखाद्या व्यक्तीशी भेट झाल्याने तुम्ही त्याच्याशी प्रभावित व्हाल. पार्टनरकडून प्रेम आणि सुख मिळेल.


  करिअर - पैशांकडे लक्ष द्या. नोकरी करणा-यांनी अधिका-यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. बिझनेस करणा-या लोकांचा पैसा अडकू शकतो. शिकण्यासाठी बरेच काही आहे, पण वेळ कमी असल्याने तुम्ही निराश होऊ शकता.


  हेल्थ - तब्येत सामान्य राहील, अंगदुखी आणि आळस राहील.

Trending