आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आज 6 Dec 2018 ला कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 Dec 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - लांबच्या ठिकाणाहून एखादी सुखद वार्ता मिळू शकते. नवीन ऑफरसाठी तयार राहा. विचारपुर्वक निर्णय घ्यावा. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आज गोचर कुंडलीच्या पाचव्या भावातील चंद्र  शुभ ठरेल. काही चांगले बदल घडतील. आज तुम्ही तुमचे काम अधिक  चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात नवीन योजना आखाल. अपोझिट जेंडरमुळे लक्ष विचलित होईल. आकर्षण वाढू शकेल. लव्ह प्रपोजल देण्याची इच्छा होईल. 


निगेटिव्ह - काही खास कामांत चुका होऊ शकतील. कामात मन कमी लागेल. निरर्थक गोष्टींमुळे लक्ष विचलित होईल. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा खोटारडेपणा उघड होऊ शकतो. 


काय करावे - काटेरी झाडावर दुध अर्पण करा.


लव्ह- दिवस उत्तम. जोडीदाराकडून मदत आणि धन लाभ होण्याचे योग आहेत. 


करिअर- बिझनेस आणि नौकरीशी संबंधित अडकलेला पैसा परत मिळू शकतो. वरिष्ठांशी मधुर संबंध तयार होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल.  


हेल्थ - डोळ्यासंदर्भातील तक्रार उद्भवू शकते. सावध राहा. जे लोक चश्मा वापरतात त्यांचा नंबर वाढू शकतो.  

 
बातम्या आणखी आहेत...