Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 7 Sep 2018

कर्क राशिफळ, 7 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Today Cancer Horoscope (11 ऑगस्ट 2018, कर्क राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • कर्क आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - कमामध्ये मन लावण्याचे पुर्ण प्रयत्न कराल. अशापस्थितीसाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. संधी मिळाली तर थोडे वेळ एकटे राहा. घर- कुंटुंबातील काही वस्तूंची खरेदी होऊ शकते. प्रवास करण्याचा योगही बनू शकतो. दुर राहणाऱ्या लोकांशी तुमचा संवाद होऊ शकतो.

  निगेटिव्ह- पळापळीचा दिवस असेल. जवळ- जवळ सर्व कामांमध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. तुम्हाला नशीबाची साथ काही प्रमाणातच मिळेल. काही लोकांवर व्यर्थ रागही काढू शकतात. तुमचा खर्च वाढू शकतो. अतीप्रमाणात काही खरेदी कराल किंवा न पाहता- समजता काही खरेदी करुन स्वत:चे नुकसान करुन घेऊ शकतात. सावधान राहा! तुमचा खर्च वाढू शकतो.


  काय करावे - चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावा.


  लव्ह - लाइफ पार्टनरचे वागने तुम्हाला परेशान करु शकते. हळू-हळू सर्व ठिक होईल. लग्न झालेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.


  करिअर - बिझनेसबाबत काही टेंशन होऊ शकते. सोबत काम करणाऱ्या व्यक्तींपासुन परेशान होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.

  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत सावधान राहावे लागेल. हवामानानुसार आजारी पडू शकतात.

Trending