Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 8 Dec 2018

आजचे कर्क राशिफळ, 8 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Cancer Horoscope Today (कर्क आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

 • कर्क आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  कर्क राशी, 8 Dec 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - आज नवीन ऑफर्स मिळू शकतील. नवीन विचारही कराल. जे काही काम असेल ते वेळेत पूर्ण होईल. चांगल्या लोकांच्या सोबतीचा फायदा होईल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. विचारात असलेली काम पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. ऑफिसमधील सहका-यांसोबत नवीन योजना आखाल. एखाद्या नवीन ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करु शकाल.


  निगेटिव्ह - जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाटेल. थोडे तणावात आणि बैचेन राहाल. तुमच्या सततच्या काळजीने जोडीदारही दुःखी होईल. खोटे कौतुक आणि वचनामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.


  काय करावे - स्वतःच्या जेवणापूर्वी 1 पोळी गायला घाऊ घाला.


  लव्ह - जोडीदारासोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलह जाणवू शकतो.


  करिअर - गुंतवणूकीच्या दृष्टीने योग्य वेळ नाही. कुठल्याही गुंतवणूकीतून फायदा मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्तम दिवस. मित्रांचे सहकार्य लाभेल.


  हेल्थ - तब्येतीत चढउतार राहतील. छोट्या-छोट्या अडचणीही येऊ शकतात.

Trending