आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्क राशिफळ : 11 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क राशी, 11 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
 

पॉझिटिव्ह - कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. नवे कामही आज सुरू होऊ शकते. अचानक फायदा होण्याचे योग आहेत. नियोजित सर्व कामेही पूर्ण होऊ शकतात. दृष्टीकोन आणि व्यवहार सकारात्मक ठेवला तर नात्यांमध्ये सर्वकाही चांगले होईल. इतरांच्या गरजांची काळजी घ्याल तर भविष्यात तुम्हाला चांगले वाटेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. नफा मिळवून देणारी कामेही पूर्ण होतील. अनेक कामे एकत्रितपणे समोर येऊ शकतात. प्रवासही घडू शकतो. 


निगेटिव्ह - ठरवलेली काही कामे अर्धवट राहू शकतात. मुलांच्या इच्छांमुळे तणाव येऊ शकतो. तुमचे वर्तन नकारात्मक असेल तर भविष्यात त्याबाबत पश्चात्ताप होऊ शकतो. मदत न मिळाल्याने अडचणी वाढू शकतात. 


काय कारावे - भैरवनाथाच्या कोणत्याही मंदिरात नैवेद्य दाखवा. 
 

लव्ह - लव्ह लाईफबाबत दिवस सर्वसामान्य असेल. कुटुंब आणि जीवनात आनंदी राहाल. पार्टनरच्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास जीवन आधिक सुमधूर होईल. 


करिअर - बिझनेसमधील अडचणी दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. ओव्हर कॉन्फिडन्समुळे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. 


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत ग्रह ताऱ्यांची साथ मिळू शकते. मानसिक शांतताही मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...