आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्क राशी : जाणून घ्या 21 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क राशी, 21 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - नशिबाची साथ मिळू शकते. एखाद्या ठिकाणाहून पैसेही मिळू शकतात. नात्यांसाठी दिवस खास आहे. अविवाहित लोकांचा विवाह ठरेल. लव्ह मॅरेज करणा-या लोकांना कुटूंबाकडून मदत मिळू शकते. कोर्टातील महत्त्वपुर्ण प्रकरण समोर येऊ शकतात. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. नवीन योजना तयार होतील. नोकरीच्या ठिकाणी बदलाचे योग आहेत.


निगेटिव्ह - एखाद्या खास कामासाठी जास्त हट्ट करु नका. तुमच्यासमोर काही कठीण प्रसंग येऊ शकतात. यावर तुम्हाला नव्या पध्दतीने विचार करावा लागेल. जॉब किंवा बिझनेसमध्ये तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज तुम्हाला जास्त थकवा येऊ शकतो. सोबत काम करणा-या एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो.


काय करावे - हळद, केशर आणि चंदन मिसळून लक्ष्मीला टिका लावा. 


लव्ह - एखाद्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध राहा. तुमच्या एखाद्या गोष्टींमुळे प्रेमी हर्ट होऊ शकतो. एकत्र काम करणा-या अपोझिट जेंडरच्या व्यक्तीसोबत संबंध चांगले होतील. 


करिअर - स्थान परिवर्तनाचे योग आहेत. सावध राहा. सरकारी कर्मचा-यांना विभागीय यश मिळू शकते. 


फॅमिली - आई-वडिलांसोबत कटूता येऊ शकते. स्वतःवर कंट्रोल ठेवा. 


हेल्थ - आळस आणि थकव्यामुळे अडचणी येऊ शकतात. मानसिक स्थिती बिघडू शकते.

बातम्या आणखी आहेत...