आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आज 22 Sep 2018 ला कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे कर्क राशिफळ (22 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज खर्च कमी होईल. छोटे प्रवास घडू शकतात. अपत्यांसोबत चांगला वेळ घालवाल. अडकलेल्या  कामांसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जवळपासच्या लोकांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचे येणा-या दिवसांत चांगले फळ मिळेल. आज दिवस आरामाचा आहे.


निगेटिव्ह - काही कामे अर्धवट राहू शकतात. सावध राहा, पैशांशी निगडीत एखादे काम सुरु करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. मेहनत आणि प्रयत्नांचे चीज होणार नाही.  काही गोष्टींत नशीबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडे काळजीत राहाल. बिझनेसमध्ये सावधगिरी बाळगा. ऑफिस किंवा फिल्डमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक आयुष्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.


काय करावे - मसूरची डाळ आणि बत्ताशे दान करा.
  

लव्ह - लव्ह लाइफमध्ये चढउतार येतील. जुन्या चुका आणि गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा.
 

करिअर-  बिझनेसमध्ये सावध राहा. काही नवीन करु नका. कुठलीही रिस्क घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. 


फॅमिली - आपले विचार कुटुंबीयांवर लादू नका. एकादे काम बळजबरीने करुन घेऊ नका. 


हेल्थ- कंबर आणि पोट दुखीचा त्रास जाणवू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...