Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018: काहीशी अशी राहील कर्क राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Cancer Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे कर्क राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज कर्क राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • कर्क आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 27 Aug 2018
  27 Aug 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - नशिबाचे सहकार्य मिळू शकते. कामात तुमची लवकरच प्रगती होईल. करिअरमध्ये आपल्या पुढच्या पावलाबाबत सखोल विचार करावा लागेल. तुमचा बहुतांश वेळ मित्रांच्या आणि सोबतच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात निघून जाईल. नव्या आणि रंजक व्यक्तिमत्त्वांशी भेटण्याचे योग बनत आहेत. एक्स्ट्रा इन्कमही होऊ शकते. अचानक फायदा मिळण्याचे योग बनत आहेत. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. पैशांची कामे सकाळी-सकाळी आटोपून घ्यावीत. खासगी जीवन आणि ऑफिस दोन्ही प्रकरणांतील तणाव आणि दबाव संपू शकतील.


  निगेटिव्ह - जुने विवाद आजही सुरू राहतील. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. दिवसभर सावधगिरी बाळगा. काही प्रकरणांत तुम्हाला त्रास होऊ शकतो.


  काय करावे - तुळशीची 2 पाने पाण्यासोबत खावीत.


  लव्ह - जीवनसाथीची प्रगती होईल. लव्ह लाइफमध्ये आज तुम्हाला ग्रहताऱ्यांची साथ मिळेल. मानसिक दबाव असूनही खुश राहण्याचा प्रयत्न कराल.


  करिअर- व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ.


  हेल्थ - पोटदुखी होऊ शकते. जेवण सतर्क राहून करा.

Trending