Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 28 Aug 2018

28 Aug 2018, कर्क राशिफळ : जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Cancer Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • कर्क आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 28 Aug 2018
  कर्क राशी, 28 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - तुम्ही अती उत्साहीत असू शकता. स्वत:वर नियंत्रण ठेवा. प्रयत्न केल्यास पैशासंबंधित काही प्रश्न सुटू शकतात. काही लोकांकडून तुम्हाला अतिशय उपयोगी सल्ला मिळू शकतो. विश्वास असलेल्या लोकांसोबत तुम्ही तुमच्या मनातील शंकांवर विचारपूस करू शकता. कोणतेही काम करताना संयम आणि शांततेने करा. कामावर लक्ष द्या. करियरमध्ये मोठे बदल घडू शकतात.


  निगेटिव्ह : एखादे मोठे काम पुर्ण करण्यासाठी तुम्ही थोडे चिंताग्रस्त होऊ शकता. अतिशय घाई-गडबडीचा दिवस असेल. आज जो निर्णय घ्याल तो चुकीचा देखील असू शकेल. ज्या विषयाबद्दल तुमच्या मनात चिंता आहे, त्या विषयावर कोणीही काही बोलल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. कोणत्याही विषयाचा किंवा कामाचा हट्ट करू नका. धैर्य ठेवा. वाहनाचा वापर संभाळून करा. कोर्ट कचेरीतील प्रकरणे मार्गी लागू शकतात.


  काय करावे - हिरव्या भाज्यांचे सूप प्या.


  लव्ह - प्रेमात आनंद मिळाण्याचा योग आहे. जिवनसाथीकडून सुख मिळू शकते. नविन लोकांशी संबंध बनतील किंवा जुनीच नाती पुन्हा नवी होतील.


  करिअर - नोकरीतील लोकांना प्रमोशन मिळू शकते. इंटरव्यू किंवा कोणत्याही परिक्षेत यश मिळण्याचे योग आहे.


  हेल्थ - स्वास्थ्याबाबत दिवस चांगला आहे. पूर्वीपेक्षा अधिक उत्तम स्वस्थ्य जानवेल.

Trending