आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्क राशी : जाणून घ्या 28 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे कर्क राशिफळ (28 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्ही बिझनेसमधील आव्हानं स्वीकाराल. अडकलेली कामे मार्गी लागतील. सोबत काम करणा-या लोकांकडून योग्य सल्ला मिळेल. नवीन णआणि फायदेशीर विचार मनात येतील. तुमच्या राशीतील चंद्र शुभ आहे. मित्रांच्या मदतीने मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. खासगी आणि प्रोफेशन आयुष्यात प्रगती साधाल. नवीन विषयावर काम सुरु कराल. तुम्हाला एखादे काम करताना वेळ लागेल. पण यश मिळेल.


निगेटिव्ह - सावध राहा. धावपळ करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतो. तुमच्या बोलण्याने एखादी अडचण निर्माण होऊ शकते. आपल्या सवयींमध्ये सुधारणा करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. एखाद्या कारणामुळे ऑफिसमध्ये सहकारी तुमच्यावर नाराजही होऊ शकतो.


काय करावे - चना डाळीचे सेवन करा. 


लव्ह - जोडीदाराला गिफ्ट द्याल. पण जोडीदाराचा मूड फारसा चांगला नसेल. त्यामुळे दोघांमध्ये तणाव होऊ शकतो.


करिअर - व्यवसायाच्या दृष्टीने लहान प्रवास होऊ शकतो. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. नोकरीत बढतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.


हेल्थ - प्रकृती उत्तम राहिली. कमी झोप झाल्याने थोडा आळस वाटेल. 

बातम्या आणखी आहेत...