Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 29 Aug 2018

आजचे कर्क राशिफळ, 29 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Cancer Horoscope Today (कर्क आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

 • कर्क आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  आजचे कर्क राशिफळ (29 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - कार्यक्षेत्राशी निगडीत लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुमचा फायदा होईल. नोकरी, बिझनेस आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवीन संधी मिळू शकतात. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर पडू शकते. या जबाबदारीतून तुम्हाला मदद मिळू शकते. धन लाभाचे योग आहेत. थांबलेली कामे मार्गी लागतील.


  निगेटिव्ह - काही कामांमध्ये नशीबाची साथ मिळणार नाही. शनीमुळे तुमची कामे अडकू शकतात. संमिश्र असा दिवेस असेल. भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. कुठल्या तरी कारणाने बैचेन राहाल. नवीन आव्हान उभे राहू शकते. इतरांच्या वादात अडकू नका. त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. सावध राहा.


  काय करावे - एखाद्या गरीबाला केळी खाऊ घाला, किंवा मंदिरात दान करा.


  लव - प्रेमप्रकरणात तुम्ही अॅक्टिव नसाल. कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.


  करिअर - देण्याघेण्यात सावधगिरी बाळगा. बोलण्यावर संयम ठेवाल.


  हेल्थ - तब्येतीसाठी दिवस उत्तम आहे. फक्त आळस करु नका.

Trending