आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्क राशिफळ : 29 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क राशी, 29 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - बिजनेस किंवा नोकरीच्या कामामुळे प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नोकरदार आणि बिझनेस करणा-या लोकांनी योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. मित्रांची मदत मिळेल. चांगले काम करण्याची इच्छा होईल. भावांचे सहकार्य मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होण्याचे योग आहेत.


निगेटिव्ह - तुम्ही कुठल्याही कारणामुळे भावूक होऊ नका. दमल्यामुळे सुस्त असाल. जास्त भावूक झाल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. मनात वाईट विचार डोकावू शकतात. गबेकायदेशीर किंवा चुकीचे काम करण्याचा प्रयत्न करु नका.


काय करावे - एखाद्या गरीब व्यक्तीला आंबा खाऊ घाला. 


लव्ह - जोडीदार किंवा प्रियकर-प्रेयसीला भेटवस्तू द्या. प्रेमसंबंध सुधारतील. 


करिअर -  नवीन ऑफिस किंवा दुकान घेण्याचा विचार कराल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याची योजना आखाल. या राशीच्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


हेल्थ - प्रकृती ठिकठाक राहिल. वाहन लक्षपूर्वक चालवा, दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...