Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 30 Aug 2018

कर्क राशिफळ, 30 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Today Cancer Horoscope (11 ऑगस्ट 2018, कर्क राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • कर्क आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  कर्क राशी, 30 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या भाग्यस्थानी आहे. हा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. ज्यांना भेटाल, त्यांच्यावर स्वतःची वेगळी छाप सोडाल. आज काही चांगल्या संधी तुम्हाला भेटू शकतात. प्रयत्न केल्यास, अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकेल. नवीन अनुभव येतील. कामात आनंद मिळेल. अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभाचा योग आहे. पैसा तर येईलच सोबतच कामाच्या गोष्टीही साध्य होतील. आईवडील आणि बहीणभावंडांकडून सहकार्य लाभेल.


  निगेटिव्ह - कुटुंब किंवा कार्यक्षेत्रात भेदभाव होऊ शकतो. काही ठिकाणी तुमचा अतिआत्मविश्वास बाधक ठरु शकतो. आपल्या बोलण्यावर संयम बाळगा. काही ठिकाणी त्रास होऊ शकतो.


  काय करावे - मंदिरातील पुजारी अथवा एखाद्या ब्राम्हणाच्या पाया पडून आशीर्वाद घ्या.

  लव्ह - जोडीदाराविषयी आकर्षण वाढेल. जोडीदाराचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही.


  करिअर- प्रोफेशनल लाइफमध्ये पार्टनरकडून सहकार्य लाभेल आणि आर्थिक फायदादेखील होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ - मन अशांत राहील. पोट आणि त्वचेसंबधित आजार उद्भवू शकतो.

Trending