आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 Oct 2018, कर्क राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क राशी, 30 Oct 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - एखादा मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो. विचारपूर्वक व्यवहार करणे सोयीचे ठरेल. तुमच्यासोबत घडणा-या घटनांचा तुम्हाला पुर्वाभास होऊ शकतो. धार्मिक कार्यात खर्च होईल. निकटवर्तीयांची साथ लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळण्याचे योग आहेत.


निगेटिव्ह - दिखावा दाखवू नका. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. भविष्याविषयी काळजी वाटेल. आगाऊ खर्च वाढू शकतात. कामात मन रमणार नाही. तुमच्या योजनेत लोक चुका काढू शकतात. अपत्यासंबंधी काळजी वाढू शकते. जोखिम घेऊ नका. एखाद्या कामात उतावीळपणा दाखवू नका. शत्रुपासून त्रास जाणवू शकतो. नोकरीत बदलाचे योग आहेत. खर्च अधिक होईल.


काय करावे - चहा पिऊ नका. 


लव्ह- लव्ह पार्टनरसोबत काही कारणाने मतभेद होण्याची शक्यता आहे. वादात अडकाल. 


करिअर-  द्विधामनःस्थिती निर्माण झाल्याने कामात लक्ष लागणार नाही. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन  रमणार नाही. एखादी चिंता सतत लागून राहिल. 


हेल्थ- पोटासंबधी तक्रारी आणि मानसिक ताण जाणवेल. 

बातम्या आणखी आहेत...