Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 31 Aug 2018

31 Aug 2018: काहीशी अशी राहील कर्क राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Cancer Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे कर्क राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज कर्क राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

  • कर्क आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 31 Aug 2018
    कर्क राशी, 31 Aug 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: कर्क राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये मूड स्विंग होऊ देऊ नये. या व्यतिरिक्त झटपट काम करण्याचा सवयीमुळे तुम्ही एखादे काम पूर्णही कराल परंतु यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज धन लाभाचा योग आहे की नाही, कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - आज दिवसभर तुम्ही उत्साहित राहाल. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यासाठी हा दिवस रोमँटिक आणि फायद्याचा आहे. गोचर कुंडलीच्या ग्रहांमुळे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची कामाची क्षमता वाढेल. खासगी प्रकरणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागू शकतो. आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल.


    निगेटिव्ह - ठाऊक नसलेल्या माहितीविषयी बोलून अडचण निर्माण होऊ शकते. कर्क राशींच्या लोकांना मानसिक ताण जास्त होऊ शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात एखादे मोठे काम तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात.
    क्या करें - किसी मंदिर में पीला नैपकिन या कपड़ा दान दें।


    लव्ह - जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबीयांच्या सहकार्याने एखाद्या खास कामात यश मिळेल.


    करिअर - गुंतवणूक केल्यास त्यापासून फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. अभ्यासात मन रमेल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.


    हेल्थ - तब्येतीत चढउतार येतील. छोट्या छोट्या अडचणींमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Trending