आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खान पब्लिकमध्ये जोरात ओरडली, ते ऐकून लाजिरवाणा झाला कार्तिक आर्यन, पण रोखू शकला नाही हसू, साराचे तोंड बंद करण्याचा करू लागला प्रयत्न : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे. यामध्ये दोन्ही स्टार्स एकमेकांशी मस्करी करतांना दिसले. जेव्हा सारा, कार्तिकचे नाव घेऊन जोरात ओरडली तेव्हा तो खूप लाजिरवाणा झाला. मात्र आपले हसू रोखू शकला नाही आणि हाताने साराचे तोंड बंद करू लागला. कार्तिक आणि सारा सध्या आपली अपकमिंग फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. इम्तियाज अलीच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेली ही फिल्म 2009 मध्ये आलेली 'लव आज कल' चा सीक्वल म्हटले जात आहे. फिल्मचे दिल्लीतील शेड्यूल रविवारी पूर्ण झाले आहे.  

कार्तिकने अनाउंस केली फिल्मची रिलीज डेट...
काही दिवसांपूर्वी कार्तिकने सारासोबतच एक रोमँटिक फोटो शेयर करून फिल्मची रिलीज डेट अनाउंस केली होती. त्याने लिहिले होते, "आपले आवडते डायरेक्टर इम्तियाज अली यांच्यासोबत एका जर्नीचे सौभाग्य मिळाले. सारा अली खान आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबतच्या पुढची फिल्म 20 फेब्रुवारीला 2020 येत आहे....आणि हो, याच फिल्मची शूटिंग सुरु आहे". कार्तिकने हेदेखील स्पष्ट केले की, ही फिल्म दिनेश विजान प्रोड्यूस करत आहेत."

बातम्या आणखी आहेत...