आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kartik Aryan And Sarah Ali Khan Are Giving Time To Each Other Even After Shooting Ends

शूटिंग संपल्यानंतरही एकमेकांना वेळ देत आहेत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : इंडस्ट्रीमध्ये सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या अफेयरची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, इम्तियाज अलीचा चित्रपट 'लव्ह आज कल 2'च्या सेटवर दोघांचे बॉन्डिंग खूप चांगले आहे आणि दोघे त्यांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही एकमेकांच्या टचमध्ये राहतात. मागच्या काही काळात सारा लंडांवरून जेव्हा परत आली तेव्हा कार्तिक तिला एअरपोर्टवर रिसिव्ह कार्यांसाठी पोहोचला होता. याचपराकारे जेव्हा कार्तिक आउट ऑफ मुंबई जात होता तेव्हा सारा त्याला आपल्या गाडीतून ड्रॉप करण्यासाठी गेली होती. 

 

बातम्या अशाही आहेत की, दोघांचे एकत्र राहाणे चित्रपटासाठी पब्लिसिटी स्टंट आहे, मात्र चित्रपटाच्या रिलीजमध्ये अजून वेळ आहेत तर तर असेही होऊ शकते की, त्यांच्यामध्ये काही असेलही. 

बातम्या आणखी आहेत...