आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेडीशनल वेअर्समध्ये दिसले कार्तिक, भूमी आणि अनन्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाच्या फॅशन शोमध्ये पोहोचलेल्या 'पती,पत्नी और वो' च्या कास्टने रॅम्प वॉक केला. यादरम्यान चित्रपटातील मुख्य पात्र अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमी पेडनेकर हे ट्रेडीशनल वेअर्समध्ये दिसले. हा चित्रपट या वर्षीच्या शेवटी 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.