आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खानला पावसापासून वाचवण्यासाठी स्वतः कार्तिकने धरली छत्री, पाहा कार्तिक साराचे क्युट बॉण्डिंग  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या अफेयरच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहे. अशातच सारा आणि कार्तिकचा आणखी एक फोटो समोर आला आहे, जे फोटो सर्वांचं खूप आवडत आहेत. सोशल मीडियावर सारा आणि कार्तिकचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये कार्तिक साराला पावसापासून वाचवताना दिसत आहे. 
 

  बॉलिवूड लाइफ वेबसाइटनुसार, सारा आणि कार्तिक यांचे जिमबाहेरचे हे फोटो आहेत. कार्तिक साराला भेटण्यासाठी जिमला गेला होता. जेथे कार्तिक सारासोबत दिसला. हा फोटो यामुळेही चर्चेत आहे कारण फोटोमध्ये कार्तिक सारासाठी स्वतः छत्री पकडून चालतो. तर सारा हसताना दिसत आहे. त्यांच्या फोटोसोबतच एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.   

बातम्या आणखी आहेत...