आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक पौर्णिमा : स्नान करताना करा हे एक काम, प्राप्त होऊ शकते सुख-समृद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक मासातील पौर्णिमा अत्यंत पवित्र तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांनी या तिथीला परम पुण्यदायी सांगितले आहे. या दिवशी गंगा स्नान तसेच संध्याकाळी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे.


पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता. यामुळे या दिवशी करण्यात आलेल्या दान, जप, कर्माचे दहा यज्ञासमान फळ प्राप्त होते. या दिवशी जर कृत्तिका नक्षत्र असेल तर ही महाकार्तिकी तिथी असते. भरणी असेल तर विशेष फळ देते आणि रोहिणी असेल तर या तिथीचे फळ अधिक वाढते. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास बुद्धीसोबतच धनही प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...