आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kashmir: 43 Entrepreneurs Is Coming For Land Inspected For Industry In 60 Places

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीर : ६० ठिकाणी उद्योगासाठी जमीन पाहणीस येत आहेत ४३ उद्योजक 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इश्फाक उल हसन 

श्रीनगर - कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रशासित झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या उद्याेजकांनी गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे (सिडको) ४३ कंपन्यांनी ६० ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी लेखी अर्ज केले आहेत. यापैकी काही कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाहणी करून गेले आहेत. सिडकोचे एमडी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, लवकरच या कंपन्यांचे प्रमुख जम्मू-काश्मीरचा दौरा करतील.