आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Katrina Appeared With A Broom On The Set Of 'Suryavanshi', Akshay Said 'the New Brand Ambassador Of Swachh Bharat'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सूर्यवंशी' च्या सेटवर झाड़ू मारताना दिसली कतरिना, अक्षय म्हणाला - 'स्वच्छ भारतची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ झाड़ू मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ अक्षयचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' च्या सेटवर त्याने स्वतः बनवला आहे. यामध्ये तो कतरिनाला विचारात आहे, 'कतरिना जी हे तू काय करत आहे ?' यावर कतरिना त्याला झाड़ू मारताना म्हणते - 'साफ सफाई करत आहे'  

रोहित शेट्‌टीच्या या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंहदेखील दिसेल. हा कॉप ड्रामा मुव्ही 27 मार्चला रिलीज होईल. हा चित्रपट करण जोहर आणि रोहित शेट्‌टीचा पहिला प्रोडक्शन वेंचरदेखील आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि करिनाने एक गाणे टिप-टिप बरसा पानीदेखील रीक्रिएट केले आहे.