आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः बॉलिवूडमध्ये पुढच्या वर्षी अनेक नवोदित चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये स्टार किड्ससह स्मॉल स्क्रिन अॅक्टर्स आणि हीरोईन्सच्या धाकट्या बहिणींच्या नावाचा समावेश आहे. हे सर्वजण 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहेत. एक नजर टाकुयात 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्ण करत असलेल्या 12 न्यू कमर्सवर...
1. इसाबेल कैफ
कतरिना कैफची धाकटी बहीण इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच सूरज पांचोलीसोबत 'टाइम टू डांस' या चित्रपटात झळकणार आहे.
2. सुरीली गौतम
यामी गौतमची बहीण सुरीली गौतम हीदेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'सारागढी' या आगामी चित्रपटात सुरीला अभिनेता रणदीप हुड्डासोबत झळकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.