आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katrina Said Sometimes I Worried About Janhavi Kapoor After Seeing Her Such Short Dresses In Gym

कतरिना म्हणाली - कधी कधी जिममध्ये जान्हवीचे एवढे छोटे शॉर्ट्स पाहून काळजी वाटते 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कतरिना कैफचे म्हणणे आहे की, तिने जिममध्ये जान्हवी कपूरचे खूप छोटे शॉर्ट्स पाहून खूप काळजी वाटते. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाने अशातच हे वक्तव्य नेहा धूपियाच्या चॅट शो 'बीएफएफ विद व्होग'मध्ये केले आहे. ती तिथे सेलेब्रिटी गेस्ट म्हणून पोहोचली होती. नेहाने तिला अशा एका सेलेब्रिटीचे नाव विचारले, जे जिम आणि वर्कआउट लुकच्या प्रकरणात हद्द पार करतात ?

 

हे आहे कतरिनाचे पूर्ण स्टेटमेंट... 
कतरिनाने उत्तर दिले, "कुणी इतर नाही, मला जिममध्ये जान्हवीचे खूपच छोटे शॉर्ट्स पाहून काळजी वाटते, ती माझ्याच जिममध्ये येते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा एकत्र वर्कआउट करतो. कधी कधी मला तिची फार काळजी वाटते." 

 

अनाइता श्रॉफसोबत शोमध्ये पोहोचली होती कतरिना... 
मागच्या काही दिवसांत कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला होता, ज्यामध्ये नेहाने विचारले होते की, तिला शेवटचे केव्हा कुणी कसे सेक्सी फील करवले होते. उत्तरादाखल कॅटरिना म्हणाली होती, "मागच्या रात्री" व्हिडिओमध्ये कतरिना आपली खास मैत्रीण डिजायनर अनाइता श्रॉफसोबत दिसत होती.  

 

 

'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे कतरिना...  
कतरिना सध्या चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो 5 जूनला रिलीज होईल. डायरेक्टर अली अब्बास जफरच्या या चित्रपटामध्ये सलमान खान लीड रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटात दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवरदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...