आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील पूर ‘गंभीर आपत्ती’ म्हणून घोषित; लोकांचे पुनर्वसन हे सरकारपुढे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- केरळमधील पुरास केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून जाहीर केले आहे. या श्रेणीतील आपत्तीसाठी राज्याला राष्ट्रीय पातळीवर मदत मिळते. तसेच राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत देण्याबाबतही विचार केला जातो. केंद्राचे पत्र १६ ऑगस्टलाच जारी झाले होते. लाखो लोकांचे पुनर्वसन हे सरकारपुढे आव्हान आहे. येथे साथरोग पसरण्याचा धोका आहे. गेल्या १२ दिवसांत २१६ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...