आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात होता पतीचा पासपोर्ट, पत्नीने त्यावरील रिकामी पाने पाहून लिहीले फोन नंबर आणि किराणा सामानाची यादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क- केरळमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या पासपोर्टसोबत असे काही केले की, आता ते पासपोर्ट काही कामाचे राहीले नाहीये. महिलेने पासपोर्टच्या रिकाम्या पानांवर फोन नंबर आणि राशनची लिस्ट लिहण्याचा पराक्राम केला आहे. महिलेच्या मुलाने त्या पासपोर्टचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


- ही घटना कोणत्या शहरात आणि कधी घडली ते कळाले नसले तरी, महिलेच्या मुलाने व्हिडिओ शेअर करून सांगितले की त्याच्या आईने पासपोर्टला टेलिफोन डिरेक्टरी बनवले.
- त्यात तो म्हणाला की, आईने पासपोर्टच्या रिकाम्या पेजवर फोन नंबर आणि किराना सामानाची यादी लिहीली.
- पण त्याने हेही सांगितले की, आईने त्याच्या वडिलांच्या ज्या पासपोर्टवर हे सगळ लिहीले, तो पासपोर्ट जुना आणि काही कामाचा राहिलेला नाहीये.
 

बातम्या आणखी आहेत...