आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala's Engineer Sapna Nair Won 22 Crores In The Lottery, One Part Of The Amount Will Be Spent On The Protection Of The Deprived Women.

केरळची इंजीनियर सपना नायरने लॉटरीमध्ये जिंकले 22 कोटी रुपये, रकमेतील एक भाग वंचित महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च होईल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई : संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये केरळच्या महिलेला लॉटरीमध्ये 1.2 कोटी दिरहम (सुमारे 22 कोटी रुपये) चा जॅकपॉट लागला आहे. महिलेचे नाव सपना नायर आहे. ती दुबईमध्ये इंजीनियर म्हणून काम करते. मूळची केरळची असणाऱ्या सपनाने सांगितले, 'एवढी मोठी लॉटरी लागल्यावर तिचा आधी विश्वासच बसत नव्हता.'  

 

करोडपती झाल्यावरही नोकरी करत राहणार आहे... 
ती या रकमेतील एक भाग वंचित महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च करणार आहे. मात्र एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतरही ती यूएईमध्ये नोकरी करत राहणार आहे. 

 

आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर काढला जायचा ड्रॉ... 
सपना आपला पती आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत अबुधाबीमध्ये राहाते. यूएईची सर्वात मोठी आणि जुनी लॉटरीचा ड्रॉ प्रत्येक महिन्याला अबुधाबी आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर काढला जातो. 

बातम्या आणखी आहेत...