आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशवराव धोंडगे यांना अटक अाणि सुटका: आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - कंधारच्या विधी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी खासदार केशवराव धोंडगे यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

 

कंधार येथे एका प्राध्यापकाच्या सत्कार समारंभात बोलताना केशवराव धोंडगे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना एकट्याने लिहिली नाही असे सांगत स्वातंत्र्यसंग्रामाच्या संदर्भाने काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.  

बातम्या आणखी आहेत...