आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video मध्ये KG च्या मुलांना निर्दयीपणे मारताना दिसली टिचर, मुलांबरोबर 1 महिन्यांपासून सुरू होते हे सर्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये मुलांबरोबर शाळेत मारहाण करणाऱ्या एका टिचरवर छत्रीपुरा पोलिसांनी चाइल्ड लाइनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. छत्रीपुरा ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की, चाइल्ड लाइन टीमने बियाबानीमधील श्री कल्याण मातेश्वरी दिगंबर जैन हायर सेकंडरी स्कूल च्या शिक्षिका मीता जैन विरोधात मुलांना मारहाण केल्याची तक्रार केली होती. टीमने शाळेच्या एका महिन्याच्या व्हिडिओ फुटेजची तपासणी केली त्यात ही शिक्षिका मुलांना जास्तीत जास्त मारहाणच करत असल्याचे समोर आले. बाल कल्याण समितीने फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याआधारे मीना जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...