आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याच्या घरासमोर 26 वर्षांच्या फॅनने केले सुसाइड : पेट्रोल अंगावर ओतले लावून घेतली आग, 70 टक्के जळाला, पण दवाखान्यात शेवटच्या क्षनपर्यटन ओठावर होते केवळ चाहत्या स्टारचे नाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कन्नड़ फिल्म 'केजीएफ' ने केवळ अडीच आठवड्यातच 203 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फिल्मच्या लीड अॅक्टर यशचा 8 जानेवारीला होता. अभिनेत्याच्या बर्थडेला एक फॅन त्याला भेटू शकला नाही म्हणून त्या फॅनला एवढे दुःख झाले की, त्याने चक्क सुसाइड केले. रिपोर्ट्सनुसार, रवी नावाचा एक 26 वर्षांचा फॅन यशच्या घराबाहेर खूपवेळ फिरत होता आणि घरात घुसण्याचाही प्रयत्न करत होता. जेव्हा फॅन अभिनेत्याला भेटू शकला नाही तेव्हा त्याने घरासमोरच स्वतःवर पेट्रोल टाकून आग लावून घेतली.  

 

उपचारादरम्यान झाला मृत्यू... 
- यशचा ती फॅन या घटनेमध्ये 70 टक्के जळाला होता. त्याला जवळच्याच दवाखान्यात नेले गेले, जिथे उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. 

- अभिनेता अम्बरीशच्या निधनामुळे यशने यावर्षी बर्थडे सेलिब्रेट केला नव्हता. त्यामुळे अभिनेता आपल्या फॅनला भेटू शकला नाही. सुसाइडबद्दल माहिती झाल्यानंतर अभिनेता यश दवाखान्यात गेला आणि रवीच्या म्हणजेच त्या फॅनच्या फॅमिलीला भेटला. 

 

तो माझा फॅन नाही - यश... 
यशने आपल्या सर्व चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये आणि जे असे करेल ते त्याचे फॅन नसतील. तो म्हणाला, 'मी स्वतः काही दिवसांपूर्वी व्हिडीओ शेअर करून सांगिले होते की मी यावर्षी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही'. 

- अस्पताल के बर्न वार्ड के एचओडी डॉ. केटी कमलेश ने बताया कि रवि आखिरी बार भी यश के बारे में ही बात कर रहा था।

बातम्या आणखी आहेत...