आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Show Baa Bahoo Aur Baby And Khichdi Actress Suchita Trivedi Tying Knot At The Age Of 42, TV Stars Attend Her Mehendi

PHOTOS: वयाच्या 42 वर्षी बोहल्यावर चढत आहे \'खिचडी\' फेम ही अॅक्ट्रेस, मेंदी सेरेमनीत पोहोचले टीव्ही सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'बा बहू और बेटियां', 'खिचडी' आणि 'कहानी घर-घर' या गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री सुचिता त्रिवेदी वयाच्या 42 व्या वर्षी बोहल्यावर चढतेय. निगम पटेल हे तिच्या भावी पतीचे नाव आहे. गुरुवारी सुचिताची मेंदी सेरेमनी झाली. या सेरेमनीचे फोटोज स्वतः सुचिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेंदी सेरेमनीत टीव्ही अॅक्ट्रेस रिद्धी डोगरा, राकेश वशिष्ट, निशांत भट्ट, एकता कॉल आणि क्रुतिका देसाई सहभागी झाले होते. खास गोष्ट म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या सुचिताचा 20 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. सुचिताने 1983 मध्ये 'वो सात दिन' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. सुचिताने 'फिराक', 'कुछ कुछ लोचा है' आणि 'मिशन कश्मीर' या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ती 'कॉमेडी सर्कस'मध्येही झळकली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...