आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दही चीनी'तून पदार्पण करणार खुशाली कुमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- आर. माधवनचा आगामी चित्रपट 'दही चीनी'चे पोस्टर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. या चित्रपटाद्वारे माधवनची नायिका म्हणून गुलशन कुमारची मुलगी आणि भूषण कुमारची बहीण खुशाली कुमार बॉलीवूड पदार्पण करेल. हा चित्रपट सामान्य माणसाच्या आयुष्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक अश्विन नील मणी करेल. याची शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होईल.