• Home
  • Photo
  • Khushi Kapoor went to the USA to take acting lessons

तयारी / अभिनयाचे धडे घेण्यासाठी खुशी कपूर गेली अमेरिकेला

काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ख़ुशीची मोठी बहीण जान्हवीने लवकरच ख़ुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगिलते होते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ख़ुशीची मोठी बहीण जान्हवीने लवकरच ख़ुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगिलते होते.

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यूएसला रवाना झाली.

Sep 23,2019 05:53:14 PM IST
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यूएसला रवाना झाली. खुशी यूएसच्या प्रसिद्ध न्यूयार्क फिल्म अॅकडमी मधून दोन वर्षाचा कोर्स करून भारतात परतणार आहे. नंतर चित्रपटात पदार्पण करणार आहे.
X
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ख़ुशीची मोठी बहीण जान्हवीने लवकरच ख़ुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगिलते होते.काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ख़ुशीची मोठी बहीण जान्हवीने लवकरच ख़ुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगिलते होते.