Home | Gossip | Khushi Kapoor With Friend Anjini Dhawan Out For Lunch Date

एका फॅनसोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी थांबली श्रीदेवीची मुलगी, फोटो घेण्यासाठी झाली मोठी गर्दी, तर घाबरून कारमध्ये जाऊन बसली खुशी, व्हायरल होत आहे Video

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 03:24 PM IST

खुशीला सेल्फी काढताना पाहून एका यूजरने दिला सल्ला... 

  • Khushi Kapoor With Friend Anjini Dhawan Out For Lunch Date

    एंटरटेनमेंट डेस्क : श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आपली फ्रेंड अंजीनी धवन आणि इतर फ्रेंडसोबत लंच करण्यासाठी एका रेस्तरॉमध्ये पोहोचली होती. लंच करून सर्वचजण रेस्तरॉमधून निघाले तर एक फॅन खुशीसोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी थांबली. खुशीला पाहून इतरही लोक फोटो क्लिक करण्यासाठी तिथे पोहोचले. स्वतःला असे घेरलेले पाहून ख़ुशी घाबरली आणि कशीतरी पटकन गाडीत जाऊन बसली. खुशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूजरने खुशीला सल्ला दिला की, ती सेल्फी क्लिक करताना थोडी केयरफुल राहत जा. याप्रकारे गर्दीत विनाबॉडीगार्डचे जाणे सुरक्षित नाही. एकजण तर हेही म्हणाला की, हे लोक तिच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी क्रेझी का झाले आहेत, ही काही सेलिब्रिटी थोडीच आहे.

    - धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये शिकत असलेली खुशी मॉडेल बानू इच्छिते. तिला शिक्षणानंतर मॉडेलिंगचे ट्रेनिंग घायचे आहे. मॉडेलिंग केल्यानंतर ती फिल्ममध्ये करियर बनवणार आहे.

    - श्रीदेवीने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, खुशी फिल्ममध्ये येईल पण त्याआधी तिला तिचे शिक्षण पूर्ण करावे लागेल. तर जान्हवीने इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, आईची इच्छा नव्हती की, तिने फिल्म जगतात पाय ठेवावा. पण खुशीला फिल्ममध्ये यायचे होते.

    - जान्हवीचे म्हणणे आहे की, खुशी तिच्यापेक्षा जास्त स्ट्रॉन्ग आणि इंडिपेंडन्ट आहे. खुशी तिची आईसारखी काळजी घेते.

Trending