आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला वाचवण्यासाठी अज्ञात व्यक्तीसोबत भिडली ही आई, शेवटपर्यंत मानली नाही हार, VIDEOमध्ये रेकॉर्ड झाली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडियो डेस्कः सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक आईने आपल्या मुलीचा बचाव करण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही. ही घटना चीनच्या ताइपे शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. एक महिला तिच्या लहान मुलीचा हात पकडून फुटपाथवरुन जात असताना अचानक एक इसम तिच्या मुलीचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचू लागला. अज्ञात व्यक्ती मुलीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे बघून या आईने या व्यक्तीसोबत चार हात केले, अखेर विजय या आईचा झाला. अज्ञात व्यक्तीने आईचा रुद्रावतार बघून तेथू पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...