आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Killer Thriller 'Bypass Road' Movie Poster Release, Neil Nitin Mukesh Appeared In Horror On Wheelchairs

​​​​​​​किलर थ्रिलर 'बायपास रोड' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, व्हील चेअरवर घाबरलेल्या अवस्थेत दिसला नील नितिन मुकेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : किलर थ्रिलर 'बायपास रोड' या चित्रपटातील नील नितिन मुकेशचे फर्स्ट पोस्टर रिलीज केले गेले आहे. चित्रपटाचे डायरेक्शन नीलचा भाऊ नमन नितिन मुकेशने केले आहे. पोस्टरमध्ये नील व्हील चेअरवर बसलेला दिसत आहे आणि एक चाकू घेतलेल्या हाताची सावली दिसत आहे.  

1 नोव्हेंबरला रीलीज होणार आहे चित्रपट... 
चित्रपटाचा ट्रेलर 30 सप्टेंबरला रिलीज केला जाईल. या चित्रपटात नीलसोबत अदा शर्मा, शमा सिकंदर, गुल पनाग, सुधांशु पांडे आणि रजित कपूरदेखील दिसणार आहे. चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यापूर्वीही चित्रपटाचे काही फोटो रिलीज झाले होते, ज्यामध्ये नीलच्या मानेवर चाकू ठेवलेला दिसत आहे.