आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 सहा तरूण नेत्यांची लव्ह स्टोरी: कोणाला झाले विदेशात प्रेम तर कोणी पाहता क्षणी पडले प्रेमात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क- राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कधी राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. नशिबाने त्यांना राजकारणात आणले. जशी त्यांचे राजकारणी आयुष्य लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे त्यांची लव्ह स्टोरीही खुप चर्चेत आहे. निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतरच त्यांच्या सासऱ्याने त्यांना जावई माणले होते. जाणून घ्या 6 सहा तरूण नेत्यांची लव्ह स्टोरी. कोणाला झाले परदेशात प्रेम तर कोणी पाहता क्षणी पडले प्रेमात.

 

 सचिन पायलट 

- सचिन पायलट यांनी जम्मु कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अबदुल्ल्हा यांची बहिण सारा यांच्यासोबत लग्न केले आहे.
- त्या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरूवात लंडनमध्ये त्यांचे शिक्षण सुरू असताना झाली. 
-अंदाजे तीन वर्षांच्या प्रेमानंतर त्या दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केले.

 

पुढील स्लाइडवर वाचा इतर नेत्यांची लव्ह स्टोरी...

बातम्या आणखी आहेत...